By Editor on Saturday, 05 July 2025
Category: मुळशी

[TV9 Marathi]'दोघे भाऊ एकत्र आले तर आम्हाला अतिशय आनंद होईल' : सुळे

खासदार सुप्रिया सुळेंनी आयटी हब हिंजवडीत रस्त्यांची पाहणी केली.हिंजवडीतील रस्ते पावसाळ्यात नदीसारखे वाहतात. पाणी साचल्यानं नागरिकांसह नोकरदारांचीही तारांबळ होते. आयटी हब असल्यानं हिंजवडीत हजारो लोक येतात. मात्र पावसाळ्यात येता जाता दयनीय अवस्था होते.खासदार सुप्रिया सुळेंनी इथल्या परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.उदय सामंतांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द सुप्रिया सुळेंनी उपस्थितांना दिला.

Leave Comments