By Editor on Tuesday, 13 August 2024
Category: भोर

[Rajgad News]खा.सुप्रिया सुळे कडून बनेश्वर मंदिर दर्शन घेत पूजा

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रावण मासानिमित्त नसरापूर येथे श्री बनेश्वर मंदिरात अभिषेक करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. सुळे यांची बनेश्वरावर श्रद्धा आहे. भोर व वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यात त्या नेहमी बनेश्वर येथे दर्शनासाठी येतात. भोर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त त्या आल्या असताना श्रावण महिन्याचे औचित्य साधत त्यांनी बनेश्वर येथे शिवलिंगाला अभिषेक घालून दर्शन घेतले. 

Leave Comments