By Editor on Saturday, 07 October 2023
Category: बारामती

[TV9 Marathi]'दडपशाहीविरोधात लढणार, दिल्लीसमोर नाही झुकणार'- सुप्रिया सुळे

एकतर पेपर फुटला आहे किंवा कुणा अदृश्य शक्तीचा हात आहे.. राजकीय, सामाजिक, गुंतवणुकदार लोकांना त्रास दिला जातोय राष्ट्रवादीची एक विचारधारा.. इथे लोकशाही आहे.. दडपशाही नाही.. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला.. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता.. आम्ही संघर्ष करत राहू.. दिल्ली के सामने झुकेंगे नही.. पूर्वी बाळासाहेब असताना कुणी दिल्लीला जायचं का पालकमंत्रीपदासाठी अदृश्य शक्तीच सगळं चालवतेय.. तुम्ही दिल्लीला का जाताय.. बाळासाहेबांचे विचार असते तर असं घडलं नसतं.. आमची वैचारीक लढाई.. व्यक्तीगत नाही कंत्राटी भरती सुरु केलीय.. भाजपच्या आमदारांना कंत्राट दिलंय.. जे स्पर्धा परिक्षेसाठी कष्ट करतात, त्यांच्यावर अन्याय.. हे आम्हाला चालणार नाही.. हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे.. हे असंच चाललं तर आरक्षण राहणार नाही.. मी चार महिन्यांपासून कांद्याला दर द्या अशी मागणी करतेय.. मोठमोठे कुटुंबही ४० टक्के कर देत नाहीत.. ज्या विमानाने दिल्लीला गेलात त्या विमानाने नांदेडला गेला नाहीत.. इतकं असंवेदशील सरकार.. अशा सरकारबरोबर आम्ही काम करु..? कधीच नाही.. यांच्याकडे मेट्रोला पैसा, पक्ष फोडायला पैसे, खोके द्यायला पैसे.. पण नांदेड संभाजीनगरला पैसे नाहीत..

Leave Comments