By Editor on Saturday, 02 December 2023
Category: बारामती

[ABP MAJHA]अदृश्य शक्तीची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे कुठेतरी अदृश्य शक्ती आहेच-सुप्रिया सुळे

​अदृश्य शक्तीची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली त्यामुळे कुठेतरी अदृश्य शक्ती आहेच, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे, तसेच यावेळी अजित पवार गटावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असेही सुळे म्हणाल्या आहेत, यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जात बंद केले होते त्यावेळी त्यांनी आपल्या पाठीमागे अदृश्य शक्ती असल्याचा दावा केला होता. 

Leave Comments