1 minute reading time (61 words)

[LS Marathi]अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, मागितला आशीर्वाद'

'अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, मागितला आशीर्वाद'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. सासवड येथे मुक्कामास असलेल्या माऊलींच्या पालखीचे त्यांनी अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्याही पालखी सोहळ्यात हजेरी लावली. या दोन्ही पालखी सोहळ्यांचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

[News18 Marathi]सुप्रिया सुळे यांनी घेतलं पालखीचं ...
[Prabhat]पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सु...