1 minute reading time
(57 words)
[Times Now Marathi]पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३० एकर जमिन? शेतकऱ्याला सुळेंनी काय चॅलेंज दिलं?
पुरंदर विमानतळाचा वाद विकोपाला गेला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. अशातच गावकऱ्यांना भेट द्यायला आलेल्या सुप्रिया सुळेंवरही गावकऱ्यांनी गंभीर आरोप केला. गावकऱ्यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनीही शेतकऱ्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. नेमका गावकऱ्यांचा आरोप काय? त्यावर सुप्रिया सुळेंचा आरोप काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत.