1 minute reading time (54 words)

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

[Civic Mirror]"पुरंदर विमानतळाबाबत हात जोडून विनंती करते" सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी सुप्रिया सुळे यांनी कुंभारवळण गावाला भेट दिली. तेथील परिस्थिती आणि नागरिकांचे म्हणणे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना सांगितले.

[News18 Marathi]आमच्या ६ जणांची जमीन नाही पण...
[Times Now Marathi]पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंची १३...