1 minute reading time (57 words)

[TV9 Marathi]'शिंदे मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचा GR काढला होता, त्याचं काय झालं?

 'शिंदे मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचा GR काढला होता, त्याचं काय झालं?

गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली ५६ वर्षे विविध राज्य व राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहे. शासन-प्रशासन कसे चालवायचे, निर्णय कसा घ्यायचा हे मला शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणतीही सबब न देता आंदोलकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, असं त्या म्हणाल्या. 

[Saam TV]आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर कसं होण...
[Zee 24 Taas]गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबीयांवर ग...