1 minute reading time (37 words)

[Saam TV]आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर कसं होणार

आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर कसं होणार

संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वर्तनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केलीय. "पैसा आणि सत्तेची मस्ती झाली आहे" अशा शब्दांत त्यांनी गायकवाडांवर निशाणा साधला. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय. 

[Pune Prime News]पुण्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात...
[TV9 Marathi]'शिंदे मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदा...