1 minute reading time (91 words)

[Mumbai Tak]शरद पवार यांचे खासदार PM नरेंद्र मोदी यांना भेटणार? सुळेंची प्रेस

शरद पवार यांचे खासदार PM नरेंद्र मोदी यांना भेटणार? सुळेंची प्रेस

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. "महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सोमवारी (10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मिळाली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत", असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार प...
[Jai Maharashtra News]येत्या सोमवारीआम्ही पंतप्रधा...