1 minute reading time
(72 words)
[Zee 24 Taas]To The Point With Kamlesh Sutar | Supriya Sule यांची मुलाखत | NCP। Marger। NDA
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात असताना खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावर भाष्य करत परखड मत मांडलं आहे. राष्ट्रवादीचं आता विलीनीकरण होऊ नये हेच माझं मत असल्याची टू द पॉईंट प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. "अजितदादा आता हयात नाहीत, आता काय चर्चा करणार?" असा प्रश्न विचारत त्यांनी चर्चांना पूर्णविरामच दिला आहे. झी 24 तासच्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या..

