1 minute reading time
(79 words)
[Pudhari News]'विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे'
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण केला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतरही विरोधक (NEET paper leak protest) सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे. UPSC परीक्षेचा पेपर कधीही फुटत नसताना NEET सारख्या परीक्षेचा पेपर वारंवार का फुटतो? (UPSC paper is not cracked, why is NEET cracked) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

