1 minute reading time (72 words)

[TV9 Marathi]'सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी'

'सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी'

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने  शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. जनावरेही वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत.

[Maharashtra Times]पुण्यात सुप्रिया सुळेंचा पत्रका...
[ABP MAJHA]आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुण...