1 minute reading time (73 words)

[TV9 Marathi]उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला ही दुर्देवी बाब- सुप्रिया सुळे

images-81

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसैनिकांनी हा हल्ला केला असून त्यामुळे राजकारण पेटले आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला ही दुर्देवी बाब असल्याचे सुळे म्हणाल्या आहेत. 

[ABP MAJHA]माझा फोन हॅक, जयंतरावांना मेसेज, सुप्रि...
[TV9 Marathi]वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदाद...