1 minute reading time (52 words)

[Saam TV]राज्यातील घडामोडींवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

images---2026-06-15T121504.233

एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर भाष्य केल्याने त्या चर्चाना अजून जास्त उधाण आले. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. 

[Lokshahi Marathi]विलीनीकरणासाठी कुणाचाही संपर्क न...
[Times Now Marathi]कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्...