1 minute reading time (31 words)

[Jai Maharashtra News]Supriya Sule यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

 Supriya Sule यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

खासदार सुप्रिया सुळे यांनीपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. दुष्काळ किंवा इतर शेतीच्या प्रश्नांवर आयोजित करण्यात आलेल्या मागणी मोर्चापूर्वी त्यांनी पंढरपूरला भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले

[ABP MAJHA]'मंत्र्यांच्या गाड्या आडवा, शेतकऱ्यांसा...
[LetsUpp Marathi]सर्वसामान्यांना त्रास नको, मंत्र्...