1 minute reading time (73 words)

[News State Maharashtra Goa]कर्जत जामखेड मधून सुप्रिया सुळे लाईव्ह

कर्जत जामखेड मधून सुप्रिया सुळे लाईव्ह

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने 55 हजार महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेही आल्या होत्या.

[Lokmat]रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात सु्...
[Loksatta]पुण्यात शरद पवार गटाचं भर पावसात आंदोलन