1 minute reading time (61 words)

[NavaRashtra]MPSC मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात

MPSC मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात

आमदार रोहित पवार यांनी दुष्काळ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात आंदोलनाची लड लावली आहे. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच काल त्यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपच्या गोटातून त्यांच्यावर जहरी टीका करण्यात आली. ते अर्बन नक्षलवादाला चालना देत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मोठी प्रतिक्रिया दिली. 

[NavaRashtra]बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सु...
[TOP NEWS MARATHI]खासदार सुप्रिया सुळे यांचा माध्य...