1 minute reading time
(56 words)
[Loksatta]सुप्रिया सुळेंनी स्वारगेट एसटी स्थानकातील अधिकारी वर्गाला दिल्या सूचना
स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली.या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट एसटी स्थानक येथे घटनास्थळी भेट दिली. तसंच अधिकारी वर्गाला आवश्यक त्या सूचना केल्या.