1 minute reading time (81 words)

[Mumbaii Outlook]Nagpur मधून सुळेंचा सरकारवर हल्लाबोल; उत्सवांतून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर टीका!

Nagpur मधून सुळेंचा सरकारवर हल्लाबोल; उत्सवांतून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर टीका!

पुण्यात (Pune) गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि सार्वजनिक सणांमध्ये डीजे (DJ) तसेच लाऊडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांना थेट मारहाण केली. या घटनेनंतर संपूर्ण पुण्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक भूमिका घेत या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. 

[Loksatta]‘‘टोकाचे मतभेद असले तरी मुख्यमंत्री देवे...
[Lokshahi Marathi]देश-राज्यासमोर मोठी आव्हानं, सरक...