1 minute reading time (28 words)

[News18 Marathi]मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरीत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सुळेंचा सरकारला सवाल

मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली. 

[Zee 24 Taas]To The Point With Kamlesh Sutar | Sup...
[ABP MAJHA]पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित...