1 minute reading time (50 words)

[TV9 Marathi]'टिअर गॅसच्या नळकांड्यांचे आवाज संसदेत ऐकू आले'

'टिअर गॅसच्या नळकांड्यांचे आवाज संसदेत ऐकू आले'

 UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

[NavaRashtra]Supriya Sule Live | Gen-Z | CJP | Abh...
[Times Now Marathi]अमित शाह पुण्यात पण संसदेत मात्...