1 minute reading time (52 words)

[Times Now Marathi]कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, सुप्रिया सुळे भावूक का झाल्या?

कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, सुप्रिया सुळे भावूक का झाल्या?

रोहित पवार यांच्या उपोषणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी रोहितला सुरुवातीपासून उपोषण करू नको, अशी विनंती करत होते. हे सरकार असंवेदनशील आहे. त्याविरोधात लढण्याची ताकद आपण जपली पाहिजे. रोहितचे शेतकऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांसाठी तो लढा उभा करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. सरकार किती असंवेदनशील आहे, याचे हे उदाहरण आहे." 

[Saam TV]राज्यातील घडामोडींवर सुप्रिया सुळे यांची ...
[TV9 Marathi]'आमच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्या...