1 minute reading time
(50 words)
[Loksatta]Rohit Pawar यांचा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एल्गार ! Supriya Sule यांना पोलिसांनी घेरलं, काय घडलं?
कर्जमाफीसह राज्यातील प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलना दरम्यान खासदार सुप्रिया सुळे , राजेश टोपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात सुरू असणाऱ्या आंदोलनानंतर आाता टीईटी पेपरफुटीच्या विरोधातही आंदोलन केले जाईल असे रोहीत पवार यांनी जाहीर केले. सोमवारी आंदोलना दरम्यान पोलिसांनी कमालीचा बंदोबस्त ठेवला आहे.

