1 minute reading time (83 words)

[Jai Maharashtra News]'न्यायासाठी सर्व यंत्रणांनी रात्रंदिवस काम केलं'; पोलीस आणि न्यायालयाचं कौतुक'

'न्यायासाठी सर्व यंत्रणांनी रात्रंदिवस काम केलं'; पोलीस आणि न्यायालयाचं कौतुक'

नरसापूर येथील चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालाचे स्वागत करत कोर्ट, पोलीस आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. "हा देश संविधानाच्या चौकटीत चालतो, त्यामुळे या नराधमाला भर चौकात लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे," अशी कठोर मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच, "या नराधमाला भर चौकात ठेचून काढलं पाहिजे," या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी या प्रकरणात कुठलेही राजकारण झाले नसल्याचे स्पष्ट केले. 

[Zee 24 Taas]नसरापूरच्या नराधमाला फाशी; सुप्रिया स...
[LS Marathi]शिक्षणाच्या माहेरघरात गुन्हेगारी वाढली...