1 minute reading time
(78 words)
[My Mahanagar]लाडकी बहिण योजनेतून 1 कोटी महिलांची नावं बादं; सुप्रिया सुळे लाइव्ह
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस विकास दर' होता. कारण त्या काळात देशाता शासनात, धोरण आणि निर्णयक्षमतेचा अभाव होता, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला होता. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

