1 minute reading time (42 words)

[Mumbai Tak]MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, सुप्रिया सुळे दाखल, काय घडतंय?

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन, सुप्रिया सुळे दाखल, काय घडतंय?

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची भेट घेतली आहे.

[TV9 Marathi]मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण......
[ABP MAJHA]बदलपूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आ...