1 minute reading time
(60 words)
[TOP NEWS MARATHI]खासदार सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (२) भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या मागण्या आणि भावना जाणून घेतल्या. राज्यात सातत्याने आंदोलने करण्याची वेळ नागरिकांवर का येत आहे, याचे सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले.

