1 minute reading time (75 words)

[LS Marathi]मुंबईमधून सुप्रिया सुळे

मुंबईमधून सुप्रिया सुळे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्यावर, त्यांच्या प्रश्नावर बोलल्या आहेत. "मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. तातडीने बोलवून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. बदल अपेक्षित नाही. राजीनामा घ्या, नाही घ्या झालाच पाहिजे. यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे. परीक्षा जगात होतात. आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत?. उलट AI मध्ये बारामती, सातारा, सांगलीचा शेतकरी उतरला आहे. महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा का वापर होत नाही?" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. 

[Jai Maharashtra News]'मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी, ...
[Zee 24 Taas]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार पर...