1 minute reading time
(52 words)
[Sakal]'ते बघून मी घाबरले, लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढून पोलिसांना पाठवलं'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

