1 minute reading time
(71 words)
[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणार ?
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस आहे. पण आता यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

