1 minute reading time (41 words)

[TV9 Marathi]हर्षवर्धन पाटील चांगाले भाऊ, हिताचा निर्णय घेतील- सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटील चांगाले भाऊ, हिताचा निर्णय घेतील- सुप्रिया सुळे

 हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हिताचा असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

[Mumbai Tak]मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे य...
[Loksatta]मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर सुप्र...