1 minute reading time
(77 words)
[Chudamani News Portal]हर्षवर्धन देशमुखांनी आपल्या काळ्या मातीशी नाळ कधीच तोडली नाही" – सुप्रिया सुळे
हर्षवर्धन देशमुख यांनी पुण्यात उच्च शिक्षण घेतले, तरीही त्यांनी आपल्या गावी परत येऊन शेती आणि ग्रामीण भागाशी असलेली आपली नाळ घट्ट जपली, त्यांनी शेती, सहकार आणि शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले काम अतुलनीय आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मातीशी असलेल्या एकनिष्ठेचे कौतुक केले. या कार्यक्रमात त्यांनी देशमुख कुटुंबाच्या सुसंस्कृतपणाचे आणि हर्षवर्धन देशमुख यांच्या जडणघडणीत त्यांच्या पत्नीने दिलेल्या मोलाच्या साथीचेही विशेष कौतुक केले. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे केले。माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात त्या बोलत होत्या

