1 minute reading time (86 words)

[Maharashtra Times]फिक्सर पीएस, ओएसडी चालत नाही पण मंत्र्यांना वेगळा निर्णय का? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल

फिक्सर पीएस, ओएसडी चालत नाही पण मंत्र्यांना वेगळा निर्णय का? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल

 संतोष देशमुख प्रकरणी सरकारने काही निर्णय सरकारने घेतला त्याचं स्वागत करू असं सुळे म्हणाल्या.फरार आरोपी कृष्ण हा पोलिसांना सापडत नाही यावर विश्वास बसत नाही असं सुळे म्हणाल्या.राजकारण बाजूला ठेवून मुंडे कुटुंब, देशमुख कुटुंब या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना आहे असं सुळे म्हणल्या. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयच मी मनापासून स्वागत करते असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.एक निर्णय ओएसडी यांना आणि एक निर्णय मंत्र्यांना असे का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर सेलेक्टिव्हली वॉशिंग मशीन चालणार नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

[Lokshahi Marathi]Dhananjay Munde यांचा राजीनामा, ...
[Web Dunia]मुंडे कुटुंबाला मिळत आहे धमक्या, सुप्रि...