1 minute reading time (71 words)

[Lokshahi Marathi]परभणीतील बंदला हिंसक वळण, खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत निषेध

परभणीतील बंदला हिंसक वळण, खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत निषेध

 आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर, काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

[TV9 Marathi]लोकांनी जनादेश दिला पण सरकार काम कधी ...
[Lokshahi]परभणीतील बंदला हिंसक वळण, सुप्रिया सुळें...