1 minute reading time (79 words)

[Times Now Marathi]अमित शाह पुण्यात पण संसदेत मात्र गैरहजर, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

अमित शाह पुण्यात पण संसदेत मात्र गैरहजर, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण केला आहे. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतरही विरोधक (NEET paper leak protest) सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे. UPSC परीक्षेचा पेपर कधीही फुटत नसताना NEET सारख्या परीक्षेचा पेपर वारंवार का फुटतो? (UPSC paper is not cracked, why is NEET cracked) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

[TV9 Marathi]'टिअर गॅसच्या नळकांड्यांचे आवाज संसदे...
[Saam TV]संसद, NEET आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न; सु...