1 minute reading time (59 words)

[LetsUpp Marathi]'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

 शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणा...
[Pudhari News]'विधानसभेआधी बोलायला काही नाही म्हणू...