1 minute reading time
(73 words)
[Maharashtra Times]पवारांच्या राष्ट्रवादीला २५ वर्षे पूर्ण
सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं आहे. राज्यात 10 पैकी आठ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 80% स्ट्राइक रेट मिळवला आहे. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्यात घड्याळ या चिन्हासाठी पक्ष आग्रही राहणार का? तुतारी वाजणाऱ्या माणूस हे चिन्ह कायम ठेवणार याबाबतच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

