1 minute reading time (73 words)

[Times Now Marathi]भुजबळ - पवार भेटीचं कारण काय? सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

hqdefault-16

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आता या भेटीकडे लागलं आहे. भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

[Digital Pune News]कात्रज चौकातील पुलाच्या पाहणीसा...
[Pudhari News]भुजबळ-पवार भेटीवर सुप्रिया सुळेंची प...