1 minute reading time
(59 words)
[TV9 Marathi]आम्हाला प्रचारासाठी फोन आला नाही सुळेंनी स्पष्टच सांगितलं
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार मागं घेतला. परंतु, अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक होणार आहे. शनिवारी (दि. 11) महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त फुले वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत ज्योतिराव फुले यांना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली.

