1 minute reading time
(58 words)
[TV9 Marathi]'खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झाले हे स्थानिक सरकारचं पाप'
'महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण केले जात आहे, तसेच राज्यातील मराठी शाळा अडचणीत आल्या आहेत. शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी जगली पाहीजे. त्यासाठी राज्य सरकारचे काय नियोजन आहे ? एकूणच शाळा व शिक्षणाच्या बाबतीत या सरकारची भूमिका अतिशय उदासीन आहे.' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणाच्या समस्येवरून महापालिकेसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

