1 minute reading time (97 words)

[Pudhari News]सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

सुप्रिया सुळे यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

m १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडकरी साहेबांची भेट घेतली. अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांसोबत रेल्वे संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पियूष गोयल यांसोबत दूध आणि कांद्याची आयात आणि निर्यात याची नक्की काय पॉलिसी आहे, हे बघितलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. अतिशय गंभीर आव्हाने या देशासमोर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

[HT Marathi]लाडकी बहीण योजनेत मिळणारं आर्थिक सहाय्...
[LOKMAT]'माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप',दादांच्या वक...