1 minute reading time
(77 words)
[NavaRashtra]Supriya Sule Live | Shivsena Hearing | Abhijeet Dipke | Manoj Jarange | Navarashtra
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी संसदेच्या कामकाजाबाबत प्रतिक्रिया दिली. त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले? तसेच अयोध्या येथील राम मंदिरात चोरी झाली. याबाबतदेखील चर्चा व्हायला हवी होती. मात्र, सरकारकडून नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांना मारहाण तसेच राम मंदिरातील चोरी प्रकरण याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

