1 minute reading time (70 words)

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे- अमितेश कुमारांत लेटरवॉर

सुप्रिया सुळे- अमितेश कुमारांत लेटरवॉर

शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्र पाठवून शहरातील गंभीर गु्न्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सुळे यांनी पोलीस आयुक्तांच्या पत्राला उत्तर पाठविले आहे. 'शहरातील गुन्हेगारी घटल्याचा दावा हा प्रशासकीय स्वरुपाचा आहे. प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती वेगळी आहे. गुन्हेगारीची कीड फोफावत आहे. नागरिकांच्या मनात भीती आहे', असे सुळे यांनी पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

[ETV Bharat]"इलेक्ट्रॉनिक भ्रष्टाचार म्हणायचं की ब...
[Jai Maharashtra News]दादा असते तर खूप वेगळी गोष्ट...