1 minute reading time (55 words)

[Zee 24 Taas]Ajit Pawar यांच्या व्हिडिओतील घड्याळ चिन्हावर सुळेंचा आक्षेप

Ajit Pawar यांच्या व्हिडिओतील घड्याळ चिन्हावर सुळेंचा आक्षेप

राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष आहे. माझ्या मनात कायम जनहिताचा, लोककल्याणाचा विचार सुरु असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला भावनिक साद घातली. अर्थसंकल्पावर विरोधकांना केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख केला. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

[ABP MAJHA]निवडणूक दोन-तीन महिन्यांवर, सरकारचा जुम...
[Navarashtra]खासदार सुप्रिया सुळेंनी घेतले पालखीचे...