1 minute reading time (65 words)

[Pudhari]देशाच्या आर्थिक स्थितीवरुन सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

देशाच्या आर्थिक स्थितीवरुन सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

 महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झाली, पण आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात 25 लाख नावं कमी झाली आहेत. तसंच आत्ता आनंदाचा शिधा देखील बंद करण्यात आला आहे."

[TV9 Marathi]'निलेश घायवळ प्रकरणात सुळे एस.जयशंकर ...
[Navarashtra]राज्याच्या राजकारणात आता ‘कफनचोरी’! म...