1 minute reading time (50 words)

[Asianet News Marathi]खासदार सुप्रिया सुळे पुणे पोलिसांवर संतापल्या कारण

खासदार सुप्रिया सुळे पुणे पोलिसांवर संतापल्या कारण

Supriya Sule यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. लिफ्ट दुर्घटनेपासून विकास लवांडे प्रकरण, पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, वाढती महागाई, इंधन संकट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. पुणे शहरात गुन्हेगारी वाढल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावं, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. 

[Civic Mirror]भाववाढीवरून सुप्रिया सुळेंचा केंद्र ...
[LS Marathi]पुण्यातून खा. सुप्रिया सुळे