1 minute reading time (49 words)

[NavaRashtra]खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर सडकून टीका

maxresdefault---2024-07-01T000107.717

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील 

[Jai Maharashtra News]संत तुकाराम महाराजांच्या पाल...
[Loksatta]सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच...