1 minute reading time (78 words)

[Saam TV]'माझा भाऊ गेल्यानंतरची निवडणूक ही' - Supriya Sule ON Baramati Bypoll

'माझा भाऊ गेल्यानंतरची निवडणूक ही' - Supriya Sule ON Baramati Bypoll

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी कात्रज येथील उड्डाणपुलाची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसलाही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलं आहे. याबाबत सुळे म्हणाल्या," चांगली गोष्ट असून त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आणि भावना राहिली आहे. आमच्या पक्षाने पहिलेच सांगितलं होतं की जर निवडणूक जाहीर झाली तर अजित पवार यांना श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणून आम्ही उमेदवार देणार नाही." 

[Zee 24 Taas]भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सुप्...
[ETV Bharat]मला रोहितची काळजी वाटते; आमदार रोहित प...