1 minute reading time (83 words)

[News Uncut]"एका पावसात महाराष्ट्र ठप्प!" | सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

"एका पावसात महाराष्ट्र ठप्प!" | सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

आमचे सरकार इन्फ्रास्ट्रक्चरचे आहे, असे वारंवार सांगितले जाते होते वास्तवात त्यात सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार नसेल तर त्याचा उपयोग काय, एकाच पावसात या सरकारचा फोलपणा समोर आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्य सरकारवर केली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या हद्दीतील पुणे महापालिका क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विविध कामांच्या संदर्भात आज सकाळी सुळे यांनी पुणे महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात आणि एकूणच महाराष्ट्रात सुरू असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांवरून राज्य सरकारला घेरले.

[TV9 Marathi]मुख्यमंत्र्यांनी तातडीने Emergency जा...
[LS Marathi]'राम मंदिरात कथित भ्रष्टाचार, चौकशी कर...